फोनमध्ये अचानक हे बदल दिसताहेत ? व्हा अलर्ट, असू शकतो Hacking चा प्रकार
[ad_1] Hackers : स्मार्टफोनच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ नोंदवली जात आहे. जर कोणी तुमचा स्मार्टफोन हॅक केला तर, ते तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात. तसेच, बँक फसवणुकीच्या घटना घडू शकतात . तुमची आयुष्यभराची मेहनतीची कमाई देखील मिनिटांत गायब करू शकतात. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत यात शंका नाहीच. पण त्याचबरोबर त्याचे धोकेही वाढले आहेत. अनेकदा…