टीम इंडियाचा ‘आधारस्तंभ’ चेतेश्वर पूजाराच्या शिरपेचात मानाचा तुरा

Ind vs Ban : भारत आणि बांगलादेशमधील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली होती. मात्र सलामीवीर के. एल. राहुल आणि शुभमन गिल यांना मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरले. पहिली विकेट गेल्यावर चेतेश्वर पुजारा खेळायला आल्यावर त्याने सामन्याची सूत्रे हाती घेतली. पुजाराने 90 धावा करत विक्रमाला…

Read More

Ind vs Ban : टीम इंडियाच्या पराभवानंतर सिलेक्शन कमिटीवर फॅन्स भडकले

BCCI Selection Committee : दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहेत. या फॅन्सनी सिलेक्शन कमिटीवर (BCCI Selection Committee) अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तसेच काही फॅन्सनी यानिमित्त काही दिग्गज खेळाडूंची आठवण काढली. हे…

Read More

Ind vs Ban : दुसऱ्या वनडे सामन्यात रो’हिट’, ‘हा’ मोठा रेकॉर्ड केला नावे

IND Vs BAN 2nd ODI: दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. हा पराभव टाळण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) स्वत: मैदानात उतरला होता. त्याने शेवटी मैदानात उतरून बांगलादेशच्या तोंडातला विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला.मात्र यात तो अपयशी ठरला. तरीही अपयशी…

Read More

IND Vs BAN ODI: रोहित शर्माला झालं तरी काय? दुसऱ्या षटकात सोडावं लागलं मैदान

India Vs Bangladesh 2nd ODI: भारत विरुद्ध बांगलादेश तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. पहिल्या सामना बांगलादेशनं जिंकल्याने मालिकेत 1-0 ने आघाडी आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. बांगलादेशनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या षटकातच भारताच्या कर्णधाराला क्षेत्ररक्षण करत असताना मैदान सोडावं लागलं. मोहम्मद सिराजच्या…

Read More

Rohit Sharma Video : ‘टीम इंडियाचा कॅप्टन होणं कठीण’, रोहित शर्मा का म्हणाला असं जाणून घ्या

T20 World Cup : टीम इंडिया T20 वर्ल्ड कपमध्ये आज चौथा सामना खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1 वाजता सुरु होणार आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma)धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आज बांगलादेशसोबतचा सामना (India vs Bangladesh, T20 World Cup 2022) टीम इंडियासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. अशात रोहित शर्माचं हे…

Read More