माजी भारतीय क्रिकेटर पुन्हा अडकणार विवाह बंधनात… व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा

मुंबई : क्रिकेटर्स हे कोणत्याही फिल्मी सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय चाललंय आणि ते काय करतात हे जाणून घ्यायला सर्वांनाच आवडते. मग ते आताचे क्रिकेटर असोत किंवा माजी क्रिकेटर. सध्या असेच एक भारताचे माजी फलंदाज चर्चेत आले आहेत. जे आता वयाच्या 66 व्या वर्षी दुसऱ्यांना लग्न बंधनात अडकणार आहेत. अरुण लाल असे या…

Read More