Headlines

मुंबई इंडियन्स जिंकत नाही तोपर्यंत मुंबईत वडापाववर बंदी? काय आहे प्रकरण!

[ad_1] मुंबई : आयपीएलचा 14 वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध केकेआर यांच्या रंगला होता. पुण्यामध्ये झालेल्या या सामन्यात मुंबईला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचे चाहते चांगलेच संतापले आहेत. शिवाय त्यांनी यावेळी थेट निशाणा मुंबईचा कर्णधार रोहित शर्मावर साधलाय.  कालच्या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा फेल झाला होता. रोहितने…

Read More