“शिंदे-फडणवीस सरकारने इतिहास घडवलाय, कारण…”, हसत-हसत बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला | Balasaheb Thorat criticize Shinde Fadnavis government in Dhule rno news pbs 91

काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर टोला लगावला आहे. “दीड महिना मंत्रीमंडळच नसणं ही इतिहासातील महत्त्वाची घोष्ट घडलीय. त्यांनी इतिहास घडवला आहे,” असं खोचक वक्तव्य थोरातांनी केलं. ते बुधवारी (१० ऑगस्ट) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धुळे तालुक्यातील कापडणे येथे आझादी गौरव पदयात्रेच्या उद्घाटनासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते. बाळासाहेब थोरात…

Read More