Headlines

Congress Leader Balasaheb Thorat Criticized narendra modi on inflation in india spb 94

देशातील महागाई आणि ईडीच्या कारवाईवरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. युपीएच्या कार्यकाळात देशात अनेक महत्त्वाची कामे झाली. मात्र, आता देशात एक प्रकारचे दहशतीचे वातावरण असून विरोधकांचं आवाज बंद करण्याचे काम सुरू आहे आणि महागाई प्रचंड वाढली आहे, असं ते म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान काँग्रेसतर्फे…

Read More