Headlines

अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा कोणाला पाठिंबा? बाळासाहेब थोरात म्हणाले, “आमचे पक्षश्रेष्ठी…” | Balasaheb Thorat comment on Andheri Bypoll and to whom congress going to support

[ad_1] राज्यात महाविकासआघाडी कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा पोटनिवडूक होत आहे. यासाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना पत्रकारांनी काँग्रेस अंधेरी पोटनिवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न विचारला. यावर…

Read More