Headlines

शपथविधीनंतर शिंदे गटातील आमदार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचले, पदभार स्वीकारण्यापूर्वी घेतले आशीर्वाद | Maharashtra Cabinet Expansion Shinde Rebel Camp Shivsena Balasaheb Thackeray Memorial sgy 87

[ad_1] राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील शपथ घेतलेले सर्व मंत्री दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी पोहोचले आहेत. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कामाला सुरुवात करण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण येथे आल्याचं आमदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तब्बल महिनाभरानंतर मंगळवारी अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, भाजपा आणि शिंदे गटातील प्रत्येत नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. दरम्यान आता…

Read More