Headlines

बाहुबली फेम प्रभासचं सगळ्यात मोठं स्वप्न उतरलं सत्यात

[ad_1] मुंबई : बाहुबली फेम अभिनेता प्रभासला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. सध्या प्रभास त्याच्या आगामी ‘राधे श्याम’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. प्रभासने नुकतंच उघड केलं आहे की, त्याचं एक मोठं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. अलीकडेच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे….

Read More