Headlines

शिव्यांच्या भडिमारात ‘बोरीचा बार’ उत्साहात

[ad_1] वाई: शिव्या देण्याची अनोखी परंपरा असलेला ‘बोरीचा बार’ यंदाही परंपरागत पद्धतीने बुधवारी दुपारी सुखेड व बोरी ( ता  खंडाळा) येथील ओढय़ाच्या काठावर पार पडला. दोन्ही गावांतील महिलांनी सनई हलगीच्या तालावर वाजत गाजत ओढय़ावर एकत्र येऊन एकमेकींवर शिव्यांचा भडिमार करत अनोखी परंपरा कायम ठेवली. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पार पडणारा सुखेड व बोरी गावातील बोरीचा बार…

Read More