Headlines

‘कर्णधार म्हणून Rohit Sharma…’; खराब फॉर्मनंतर झहीर खानची मोठी प्रतिक्रिया

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली झालीये. दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा सामना सोडला तर तीन सामन्यांमध्ये भारताना विजय नोंदवता आला आहे. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मात्र अशातच टीमचा कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मवरून टीका केली जातेय. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माचा खेळ चांगला होताना दिसत नाहीये. दरम्यान सोशल मीडियावर…

Read More

आणखी मुलांना जन्म दे…; डेव्हिड वॉर्नरचा Virat Kohli अजब सल्ला

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रनमशीन म्हणून विराट कोहलीची ओळख आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून गेल्या दीड वर्षात धावा निघत नाहीत. विराटच्या चाहत्यांसाठी ही फार चिंतेची बाब आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही विराटचा चांगला खेळ होताना दिसत नाहीये. अशातच आता दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने विराटला फॉर्ममध्ये येण्याचा सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा आणि दिल्ली…

Read More

खराब कामगिरीनंतर विराट कोहली निवृत्त होणार? ‘त्या’ ट्विटमुळे चर्चेला उधाण

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरूची सुरुवात फार चांगली आहे. मात्र टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीला अजून सूर गवसलेला दिसत नाहीये. लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्धच्या सामन्यात विराटला भोपळाही फोडता आला नाही. विराटच्या या खराब कामगिरीनंतर त्याने निवृत्ती घ्यावी अशी मागणी आता सोशल मीडियावर होताना दिसतेय. लखनऊ विरूद्धच्या सामन्यात बंगळूरू फलंदाजी करत असताना पटापट विकेट…

Read More

खराब परफॉर्मन्सनंतर Ajinkya Rahane निवृत्ती घेणार? ट्विटमुळे चर्चेला उधाण

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 19 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने कोलकातावर 44 धावांनी विजय मिळवला. दिल्लीने कोलकाताला विजयासाठी दिलेल्या 216 धावांचे आव्हान दिले. मात्र कोलकाताची टीम 19.4 ओव्हरमध्ये 171 धावांवर ऑलआऊट झाली. दरम्यान या सामन्यातंही केकेआरचा ओपनर आणि मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे फेल झाला आहे. मुळात वेळा जीवनदान मिळूनही रहाणेला केवळ 8…

Read More