Headlines

आपली पहिली भेट…; सामन्यानंतर डेवाल्ड आणि विराट कोहलीचा व्हिडियो व्हायरल

[ad_1] मुंबई : शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात बंगळूरूने मुंबईवर 7 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात आऊट झाल्यानंतर चाहत्यांना पुन्हा एकदा विराटचा आक्रामकपणा पहायला मिळाला. डेवाल्ड ब्रेव्हिसच्या बॉलवर तो ज्या पद्धतीने आऊट झाला, त्यावर प्रश्न उपस्थित केले जातायत. यावेळी विराट कोहलीही संतापलेला दिसून आला.  मात्र या…

Read More