Headlines

बॉलिवूडच्या ‘या’ सेलिब्रिटींच्या पदरी कमी वयातच मातृत्त्वं; कोणी 17 व्या वर्षी झाली आई, तर कुणी 22 व्या

[ad_1] मुंबई : पूर्वीच्या काळात महिलेनं बाळासाठी फार वेळ लावू नये असंच म्हटलं जायचं. किंबहुना ती तेव्हाच्या समाजाची ही धारणा होती. पण, जसा काळ बदलला तसतशा या सर्व समजुतीही बदलल्या. करिअर आणि घर अशा दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखण्याला महिला प्राधान्य देताना दिसल्या.  बॉलिवूडमध्येही असं चित्र दिसलं, जिथे बऱ्याच अभिनेत्रींनी कुटुंबाला महत्त्वं दिलं, तर कुणी करिअर…

Read More

भारती सिंहची ‘या’ दिवशी होणार डिलीवरी, घरात लगबग सुरू

[ad_1] मुंबई : कधीही कॉमेडियनची चर्चा होते तेव्हा भारती सिंह (Bharti Singh)चं नाव आवर्जून घेतलं जातं. भारती सिंह गरोदर आहे. सध्या ती तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. मात्र गरोदर असूनही तिने कामात खंड घेतलेला नाही. लवकरच ती गोंडस बाळाला जन्म देणार आहे. तिने आपल्या डिलिव्हरी डेटचा देखील खुलासा केला आहे. कॉमेडिअनच्या डिलिवरी डेटबाबत चाहत्यांना…

Read More

आई ही मोठी जबाबदारी आहे, तुम्ही मुलांशी असं वागू शकत नाही… पाहा नेमकं काय घडलं

[ad_1] फरिदाबाद : आई आणि मुलांचं नातं हे जगातील असं नातं आहे. ज्याची तुलना कशासोबतही होऊ शकत नाही. आई आपल्या मुलाला नऊ महिने आपल्या पोटात वाढवते, ज्यामुळे आपल्या मुलाला आई स्वत:चाच एक भाग म्हणून वाढवतं. आपल्या बाळाला काहीही कमी पडायला नको असा तिचा अट्टाहास नेहमी असतो, ती आपल्या मुलासाठी स्वत:च्या तोंडचा घास काढून द्यायाल देखील…

Read More