Headlines

Aishwarya Rai Bachchan च्या जागी असती कपूर कुटुंबाची लेक, पण नक्की कुठे बिनसलं?

[ad_1] मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे सुखी आणि आनंदी जीवन जगत आहेत. त्यांना एक छोटी मुलगी देखील आहे. परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहित आहे की, ऐश्वर्यासोबत लग्न होण्यापूर्वी अभिषेकचा करिश्मा कपूरसोबत साखरपूडा होणार होता. अमिताभ बच्चन यांच्या  60 व्या वाढदिवसानिमित्त अभिषेक आणि करिश्मा यांची एंगेजमेंट होणार असल्याचं सर्वांना सांगण्यात आलं. तेव्हापासून…

Read More