Headlines

बबिता जीचा 18 वर्षापूर्वीचा हा फोटो होतोय व्हायरल, फोटोला 1 लाखाहून अधिक लाईक्स

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा (taarak mehta ka ooltah chashmah) हा शो गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. त्यामुळेच तो आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. गेल्या 14 वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीये. जेठालाल, दयाबेन पासून ते पोपटलाल पर्यंत या शोमधील प्रत्येक पात्र तितकेच खास आहेत. पण…

Read More