Babar Azam Video: बेडरूम व्हिडिओ Leak झाल्यानंतर बाबर आझमचं पहिलं ट्विट, म्हणाला…

Babar Azam Pakistan: पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) गेल्या काही काळापासून त्याच्या फ्लॉप शोमुळे चर्चेत आहे. अशातच बाबर एका नव्या अडचणीत सापडल्याचं पहायला मिळतंय. बाबर आझमवर संघातील सहकारी खेळाडूच्या प्रेयसीसोबत अफेअर असल्याचा आरोप केला जात असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता बाबर आझमचा व्हिडिओ (Babar Azam pictures Photo Video leaked) सध्या तुफान…

Read More