Headlines

Babar Azam Video: बेडरूम व्हिडिओ Leak झाल्यानंतर बाबर आझमचं पहिलं ट्विट, म्हणाला…

Babar Azam Pakistan: पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) गेल्या काही काळापासून त्याच्या फ्लॉप शोमुळे चर्चेत आहे. अशातच बाबर एका नव्या अडचणीत सापडल्याचं पहायला मिळतंय. बाबर आझमवर संघातील सहकारी खेळाडूच्या प्रेयसीसोबत अफेअर असल्याचा आरोप केला जात असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता बाबर आझमचा व्हिडिओ (Babar Azam pictures Photo Video leaked) सध्या तुफान…

Read More

प्री-वेडिंग फोटोशूट आणि लग्नाची पत्रिकाही छापली! भारत-पाकिस्तान सामना आहे की लग्न? पाहा फोटो

मेलबर्न : टी 20 वर्ल्ड कप 2022 ला (T20 World Cup 2022) आजपासून सुरुवात झाली आहे. टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कप मोहिमेतील पहिला सामना 23 ऑक्टोबरला खेळणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. क्रिकेट चाहते या सामन्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. कारण टीम इंडियाचा पहिलाच सामना हा हायव्होल्टेज सामना आहे. रोहितसेना…

Read More