Headlines

दोन मुलं असणाऱ्या अभिनेत्यानं खऱ्या आयुष्यात केलंय, Sperm Donation; पाहा तो आहे तरी कोण

[ad_1] मुंबई : काही वर्षांपूर्वी अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana ) याची मुख्य भूमिका असणारा ‘विकी डोनर’ (vicky donor) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि एक वेगळीच संकल्पना अनेकांनी पहिल्यांदाच पाहिली. तिच्याविषयी जाणून घेतलं. ही संकल्पना होती स्पर्म डोनर किंवा स्पर्म डोनेशनविषयीची.  आयुष्माननं या चित्रपटात साकारलेली दिल्लीच्या तरुणाची भूमिका सर्वांची मनं जिंकून गेली. कथानकाची जोड…

Read More