Headlines

किती हा बालिशपणा! सुधार रे रियान सुधार… का होतोय पराग ट्रोल

मुंबई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामात बिहू डान्समुळे चर्चेत आलेला रियान पराग यंदाच्या हंगामात चांगलाच ट्रोल झाला. आधीच फ्लॉप शो आणि त्यामध्ये त्याचा बालिशपणा यामुळे क्रिकेटप्रेमींनी त्याला चांगलंच ट्रोल केलं. राजस्थान विरुद्ध लखनऊ झालेल्या सामन्यात रियान पराग अजब सेलिब्रेशन करताना दिसला. खरं तर रियानच्या दृष्टीनं ते सेलिब्रेशन होतं. मात्र ट्रोलर्सना तो बालिशपणा वाटला. अनेक ट्रोलर्सनी त्याला…

Read More

IPL 2022 | आयपीएलमधील स्टार खेळाडूला टीम इंडियामध्ये एन्ट्री मिळणार?

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत अनेक फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केलीय. मात्र यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) आयुष बदोनी (Ayush Badoni) हा चमकला. युवा बदोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळलेल्या सामन्यात आपली छाप सोडली. (ipl 2022 lsg vs dc lucknow super giants young bastman ayush badoni hit winning six against delhi capitals)…

Read More

शत्रू झाले मित्र? दुश्मनने कृणाल पांड्याला मारली घट्ट मिठी

मुंबई : आयपीएलमध्ये लखनऊ विरुद्ध गुजरात सामन्यात एक अजब चमत्कार घडला. जे दोन क्रिकेटपटू एकमेकांचे तोंडही पाहात नाहीत ते दोघं एकाच टीममधून खेळत आहेत. दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्याचं एकमेकांशी पटत नाही. मात्र गुजरात विरुद्धच्या सामन्यात कमाल झाली. लखनऊ टीम खेळ जिंकत असताना एक छोटी चूक झाल्याने त्यांच्यावर मॅच रहण्याची वेळ आली. हार्दिक पांड्याचा गुजरात…

Read More

IPL 2022, GT vs LSG 2022 : युवा Ayush Badoniचा पदार्पणात धमाका, ठोकलं खणखणीत अर्धशतक

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील चौथ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने (lucknow supergiants) गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले आहे. (ipl 2022 gt vs lsg lucknow super giants debutant ayush badoni scored fifty at wankhede stadium mumbai) गुजरातने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. लखनऊ आणि गुजरात…

Read More