Headlines

वाढदिवशी आलियाचं मोठं स्वप्न पूर्ण… फोटो शेअर अभिनेत्रीनं दिली माहिती

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज वाढदिवस आहे आणि तिचा स्पेशल दिवस आणखी  स्पेशल बनवण्यासाठी आलियाचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ चा फर्स्ट लूक रिविल झाला आहे. या चित्रपटात आलिया ‘ईशा’च्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि आलिया यांनी सोशल मीडियावर आलियाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. तिचा हा लूक पाहून चाहत्यांनी आलियावर कौतुकाचा…

Read More