Headlines

सॅमसंग स्मार्टफोन युजर द्या लक्ष, या टिप्स तुमच्या डिव्हाइसला ठेवतील Over Heating पासून सुरक्षित

नवी दिल्ली:Smartphone Heating : स्मार्टफोन जास्त गरम होत असल्यामुळे अनेकदा फोनचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सॅमसंग उपकरणांबद्दल सांगायचे तर, तुम्ही या कंपनीचा फोन किंवा टॅबलेट, स्मार्टवॉच किंवा इअरबड्स वापरत असाल, तर प्रत्येक गॅलेक्सी डिव्हाइसला तापमान मर्यादा असते. पण तरीही तुमचा फोन गरम होत असेल तर तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. वाचा: १५०…

Read More