Headlines

T20 World Cup 2022 : न्यूझीलंडचा संघ जाहीर; ‘हा’ खेळाडू मोडणार Sachin Tendulkar चा विक्रम

T20 World Cup 2022: पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक 2022 सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी न्यूझीलंडने (New Zealand) मंगळवारी केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वाखाली 15 जणांचा संघ जाहीर केला. न्यूझीलंडने गेल्या वर्षी T20 विश्वचषक खेळलेल्या संघात तीन बदल केले आहेत. या संघात एका खेळाडूचाही समावेश करण्यात आला आहे जो सातव्यांदा T20 विश्वचषकाचा भाग असेल. (new…

Read More