IND vs AUS: वनडेतून Rohit Sharma बाहेर, हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद; ODI सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा

IND vs AUS: 19 फेब्रुवारी रोजी टीम इंडियाने (Team India) दिल्लीत खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या विजयासह भारताने सिरीजमध्ये अभेद्य आघाडी घेतलीये. ही टेस्ट सिरीज संपल्यानंतर दोन्ही टीम्समध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीजही (ODI series) खेळवली जाणार आहे. ज्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने टीम्सची घोषणा…

Read More

WTC Points Table: भारताच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; कांगारूंचं स्वप्न भंगणार?

WTC Points Table: इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्याच्या नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) पॉईंट्स टेबल मध्ये बराच मोठा फरक पहायला मिळतो. अशातच भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यानंतर देखील WTC Points Table मध्ये ममोठा उलटफेर पहायला मिळतोय. दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये अवघ्या तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाने (Team India) सामना जिंकला आणि सिरीजमध्ये…

Read More

IND vs AUS: आर अश्विनच्या नावावर अनोखं शतक, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास

IND vs AUS, 2nd Test: टीम इंडियाचा (Team India) दिग्गज ऑफ स्पीनर रविचंद्रन अश्विनच्या (R Ashwin) नावावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (Inida vs Australia 2nd Test) मोठा विक्रम जमा झाला आहे. दिल्ली कसोटीत अश्विनच्या नावावर अनोख्या शतकाची नोंद झाली आहे. दुसऱ्या कसोटीत भारतीय स्पिनर्सच्या जाळात कांगारु पुरते फसले आणि त्यांची पहिली इनिंग अवघ्या 263 धावांवर…

Read More

IND vs AUS:भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत नवा विक्रम, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली

IND vs AUS 2nd Test Match: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India-Australia 2nd Test) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतला (Border-Gavaskar Trophy) दुसरा कसोटी सामना दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडिअमवर (Delhi Stadium) खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय स्पीन गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. आर अश्विन (R Ashwin) आणि रवींद्र जडेजाच्या…

Read More

Ind vs Aus 2nd Test : दुसऱ्या टेस्टपुर्वी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये बदल, स्टार खेळाडूची एन्ट्री

Shreyas Iyer Ind vs Aus Test: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (arun jaitley stadium) खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाला आहे. एका स्टार खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे. हा स्टार खेळाडू दूखापतग्रस्त झाला होता.मात्र आता तो फिट…

Read More

Virat Kohli : दुसऱ्या कसोटीत ‘या’ विक्रमासह कोहली इतिहास रचणार, जगातील कोणताही सक्रीय खेळाडू हे करु शकलेला नाही !

IND vs AUS, 2nd Test : दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. फिरोजशाह कोटला मैदान हे विराट कोहली याचे घरचे मैदान आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करु शकतो.(Cricket News)आतापर्यंत हा…

Read More

WTC मधून ऑस्ट्रेलिया बाहेर? कांगारूंच्या पराभवाचा फायदा ‘या’ देशाला मिळणार, पाहा कसं आहे गणित?

ICC World Test Championship : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border–Gavaskar Trophy) नागपूर टेस्टमध्ये टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. एक इनिंग आणि 132 रन्सने पहिल्या सामन्यात भारताने विजय नोंदवला. सामना गमावल्याचं दुःख असतानाच ऑस्ट्रेलिया टीमसमोर (Australia Team) अजून एक मोठं आव्हान समोर येऊन ठेपलं आहे. भारताकडून झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाची टीम चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता…

Read More

IND vs AUS 2nd Test: दुसऱ्या टेस्ट सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू बाहेर

IND vs AUS 2nd Test, David Warner : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील नागपूर कसोटीत टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसऱ्या टेस्ट सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता लागली आहे. या दुसऱ्या टेस्ट सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू बाहेर होण्याची शक्यता आहे. या…

Read More

Ind vs Aus: रवींद्र जाडेजावर ICC ची मोठी कारवाई

Ind vs Aus Test: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने 1 डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma), रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल (Axar Patel) आणि आर अश्विन (R Ashwin) यांनी केलेल्या कामगिरीमुळे…

Read More

IND vs AUS बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका; ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11

India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (IND vs AUS) तब्बल दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) आमने सामने आले आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून नागपुरमध्ये (Nagpur) खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेत दोन्ही टीमची केवळ प्रतिष्ठा आणि इतिहासच नाही तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलची (World Test Championship) तिकिटेही…

Read More