Headlines

ऑरिकच्या बिडकीन प्रकल्पाला चालना;‘कॉस्मोफिल्म’ व ‘पिरामल फार्मा’कडून १५२० कोटींची गुंतवणूक | Auric city project Investment of 1520 Crores from Cosmofilm and Piramal Pharma aurangabad rmm 97

[ad_1] औरंगाबाद: दिल्ली- मुंबई औद्योगिक पट्ट्यातील बिडकीन येथील औद्योगिक वसाहतीमध्ये दोन कंपन्यांनी १५२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यांना ३११ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॉस्मोफिल्म व पिरामल फॉर्मा प्रा. लि. असे या दोन कंपन्यांची नावे असून या दोन्ही कंपन्या सुरू झाल्यानंतर २ हजार ७०० जणांची प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल असा औद्योगिक विभागातील…

Read More