bjp mla atul bhatkhalkar taunt uddhav thackeray over shivsena ssa 97

शिवसेना ५६ वर्षांची झाली आहे. या ५६ वर्षात शिवसेनेवर अनेक अघात झाले. मात्र, या आघाताने शिवसेना कधी संपली नाही, उलट जोमाने पुढे आली, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी उरणधील कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं. यावरून आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. “उद्धव ठाकरेंची वक्तव्य म्हणजे हताश, अकर्तृत्वत्वान आणि अहंकारी माणसाची…

Read More

bjp mla atul bhatkhalkar taunt rahul gandhi over sugar cane photo bharat jodo yatra karnatak ssa 97

काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘भारत जोडो यात्रे’ला तामिळनाडून सुरुवात झाली. ती आता केरळमधून कर्नाटकमध्ये पोहचली आहे. या यात्रेतील एका फोटोवरून भाजपाने राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. कर्नाटकातील पदयात्रेत राहुल गांधी यांचा ऊस खात असतानाचा फोटो व्हायरल झाला होता. यावरून भाजपाचे…

Read More

Atul Bhatkhalkar demand sharad pawar inquiry over patrachawl case ssa 97

पत्राचाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सुरूवातीपासून सहभाग असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) केला आहे. याप्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रानुसार, २००६-०७ मध्ये पत्राचाळीच्या पुनविर्कासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यामध्ये संजय राऊत, म्हाडा अधिकारी व अन्य सहभागी झाले…

Read More

bjp mla atul bhatkhalkar attacks uddhav thackeray and aaditya thackeray over yakub memon grave controversy ssa 97

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मुंबईतील याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण झाल्याचा मुद्दा चर्चिला जात आहे. यावरून भाजपा-शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तसेच, भाजपाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. त्यात आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत, काही सवाल उपस्थित केले आहेत. अतुल भातखळकर यांनी ट्विट…

Read More