Headlines

मराठी अभिनेते नागेश भोसले यांच्या लेकीचे फोटो पाहिलेत का? बॉलिबिल्डिंग क्षेत्रात डंका

Marathi Entertainment : बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या स्टारकिड्सचा (StarKids) बोलबाला आहे. जान्हवी कपूर, सारा अली खान, सुहाना शाहरुख खान, सारा अली खान, न्यासा देवगन अशा अनेक स्टारकिड्सची सोशल मीडियावर (Social Media) चर्चा आहे. यापैकी काही जणींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे, तर काही जणी पदार्पणाच्या तयारीत आहेत. एकीकडे बॉलिवूड स्टारकिड्सची चर्चा असताना दुसरीकडे मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्याच्या…

Read More