Headlines

‘अस्मिता योजने’ला घरघर ; मुली व महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष 

[ad_1] देवेश गोंडाणे, लोकसत्ता नागपूर : ग्रामीण भागातील महिला आणि शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या काळात ‘सॅनिटरी नॅपकिन’ उपलब्ध व्हावेत यासाठी सुरू करण्यात आलेली ‘अस्मिता योजना’ सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे मुली व महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  ‘अस्मिता योजने’ला सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला. २०१८ मध्ये योजनेला सुरुवात झाल्यानंतर ‘सॅनिटरी नॅपकिन’च्या गुणवत्तेवर…

Read More