Headlines

“मविआ नैसर्गिक नाही”, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “प्रदेशाध्यक्षांचा निर्णय…” | Ashok Chavan comment on Nana Patole statement on MVA Shivsena pbs 91

महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन तोंडावर असतानाच महाविकासआघाडीत धुसफुस होताना दिसत आहे. यामागे शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी केलेली अंबादास दानवेंची नियुक्ती हे कारण आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरूनच मविआ नैसर्गिक आघाडी नाही, असं म्हटल्यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली. “पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा निर्णय हा पक्षाचा…

Read More