Headlines

ashish shelar taunt uddhav thackeray and aaditya thackeray ssa 97

अंधेरी-पूर्व मतदारसंघाची ३ नोव्हेंबरला होणाकी पोटनिवडणूक रंगतदार वळणावर चालली आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात हा ‘सामना’ रंगणार आहे. भाजपाचे नेते मुरजी पटेल यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या शक्तीप्रदर्शनात भाजपाचे अनेक नेते सामील झाले होते. यावेळी मुंबई भाजपा…

Read More

“मुंबईतून सगळं गुजरातला नेलं जातंय” या सेनेच्या टीकेला आशिष शेलारांचं प्रत्युत्तर; पब, पेग आणि पेंग्विन सेनेचा उल्लेख करत बोचरी टीका | BJP leader ashish shelar on uddhav thackeray and mumbai developments bmc election rmm 97

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेनेचा ठाकरेगट आणि शिंदेगटासह भाजपा आणि इतर राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली करायला सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोर लावला आहे. ठाकरेगट आणि भाजपाकडून एकमेंकावर…

Read More

“…त्याला तडीपार करण्याचं काम आम्ही करू” आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका! | BJP leader ashish shelar on shivsena leader uddhav thackeray curruption in bmc election rmm 97

भारतीय जनता पार्टीची आज कार्यकारिणी जाहीर झाली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांना मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच शेलार यांनी पत्रकार परिषद घेत आपला इरादा स्पष्ट केला आहे. आगामी निवडणुकीत मुंबई महानगर पालिकेत भाजपाचा महापौर असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोपही…

Read More