Headlines

‘का रे दुरावा… गाताना त्यानी मला खूपच…’, आशा भोसले यांनी शेअर बाबुजींसोबतचा गमतीशीर किस्सा

[ad_1] Asha Bhosle on Swargandharva Sudhir Phadke : मराठी मनावर कोरलेले संगीतविश्वातील एक दिग्गज नाव म्हणजेच स्वरगंधर्व सुधीर फडके उर्फ बाबुजी. आपल्या गायकीनं रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाबुजींची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक…

Read More

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी केली डोळ्यांची शस्त्रक्रिया, मराठी अभिनेत्याच्या पोस्टमधून उघड झाली माहिती

[ad_1] Milind Gawali Meet Dr Tatyarao Lahane : गेली अनेक वर्षे अंधांना दृष्टी देण्यासाठी झगडत असलेले ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ म्हणून डॉ. तात्याराव लहाने यांना ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. यासाठी डॉ. लहाने यांच्या नावाची नोंद जागतिक विक्रमासाठीही करण्यात आली आहे. डॉ. तात्याराव लहान यांनी २००८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींच्या…

Read More

Asha Bhosle : मुलं होणं हे स्त्रियांसाठी ‘ओझं’ का ठरतं? आशा भोसलेंच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर काय म्हणाले पाहा

[ad_1] Asha Bhosle in Conversation with Sri Sri Ravi Shankar : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वयिका आशा भोसले यांचे नाव संगीतविश्वात मोठ्या आदराने घेतले जाते. या झगमगत्या जागतिक त्यांनी सात दशकांहून अधिक उत्कृष्ट आणि अगणित काम करून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आशा भोसले यांनी प्रत्येक शैलीतील खोडकर आणि रोमँटिक गाणी गाऊन इंडस्ट्रीट…

Read More

VIDEO : ओल्ड इज गोल्ड! आशाताई अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स पाहून म्हणाल, आनंदाला वयाचं बंधन नसतं

[ad_1] Mumtaz – Asha Bhosle Dance Video : ‘कोई शहरी बाबू दिल लहरी बाबू, हाय रे पग बांध गया घुंघरू… मैं छम छम नचदी फिरां…’ हे गाणं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, कधी तरी गाणं गुनगुनल असेल, अगदी कधीतरी यावर डान्सही केला असेल. हे गाणं आठवलं की डोळ्यासमोर सुंदर अभिनेत्री मुमताज येते. हे गाणं ऐकलं की…

Read More

Lata Mangeshkar : लतादीदी ‘त्या’ व्यक्तीच्या होत्या प्रेमात! लग्न करायचं होतं पण…

[ad_1] Lata Mangeshkar Birth Anniversary 2023 : गानसम्राज्ञी आणि  शास्त्रीय गायक पं दीनानाथ मंगेशकर यांच्या ज्येष्ठ कन्या लता मंगेशकर यांची आज जयंती आहे. 28 सप्टेंबर 1929 साली त्यांचा जन्म झाला. संगीत क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवलं. त्यांची असंख्य गाणी आजही चाहत्यांचा मनात घर करुन आहेत. त्यांची ही गाणी आजही अजरामर आहेत. लतादीदींच्या गायकीने वेगळे वळण घेतलं,…

Read More

‘त्यांची तेवढी…’, What Jhumka? गाण्यावर आशा भोसले संतापल्या

[ad_1] Asha Bhosale on Jhumka Song: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी या चित्रपटातील गाणीही बरीच गाजताना दिसत आहेत. या चित्रपटातील What Jhumka? हे गाणं सध्या सर्वत्र गाजताना दिसत आहे. त्यामुळे या गाण्याची चांगलीच चर्चा आहे. या गाण्यावर अनेकांनी भन्नाट रिल्सही…

Read More

RD Burman Birthday : प्रेम असूनही पंचम दांसोबत आशा भोसलेंना करायचं नव्हतं लग्न, अशी होती लव्हस्टोरी…

[ad_1] R.D Burman’s 84th Birth Anniversary : बॉलिवूडचे ज्येष्ठ संगीतकार आरडी बर्मन (RD Burman birthday) यांची आज (27 जून 2023) 84 वी जयंती आहे. 1939 मध्ये आजच्या दिवशी आरडी बर्मन यांचा जन्म कोलकाता येथील संगीतकाराच्या घरी झाला. आरडी बर्मन यांचे वडील सचिन देब बर्मन देखील चित्रपटांसाठी गाणी तयार करायचे. आरडी बर्मन यांनी आईच्या पोटातच संगीताचे…

Read More

Asha Bhosle : गरोदर असतानाच सोडावं लागलं पतीचं घर, ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यामुळं आशाताईंना पाहावा लागला तो दिवस

[ad_1] Asha Bhosle Married Life : (Indian Film Industry) भारतीय चित्रपटसृष्टीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय संगीत विश्वात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं. गानसरस्वती लता मंगेशकर यांची ही धाकटी बहीण. साक्षात सरस्वतीच्या रुपातील बहिणीचं मार्गदर्शन मिळालं आणि आशा भोसले यांनीसुद्धा संगीत क्षेत्रात त्यांची ओळख प्रस्थापित केली. versatile singer अशी ओळख त्यांनी फार…

Read More

”तुमच्यासाठी लता मंगेशकर गेल्या, आमच्यासाठी ….” – आशा भोसले

[ad_1] पुणे : भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप जरी घेतला असला, तरी त्यांची गाणी आणि आठवणी यामुळे त्या आजही सगळ्यांच्या मनात अजरामर आहेत. दीदींच्या जाण्यावर संपुर्ण मंगेशकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच संपुर्ण मंगेशकर कुटुंब लता दीदींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुण्यात एका कार्यक्रमात पोहोचलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे भारतरत्न…

Read More

लतादीदींनी जेव्हा आशाताईंसाठी आभाळएवढं मन, अबोला तुटला आणि गाण्यातही सूर असे जुळले

[ad_1] मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यातील अबोला तर सर्वांनाच ठाऊक आहे. या अबोल्यामागची गोष्ट आणि काही खास आठवणी आजही न विसरण्यासारख्या आहे. सख्खी बहीण आणि तिच्या वागण्यामुळे पोहोचलेली ठेच यातून दुखावलेल्या लतादीदी. आशा भोसले यांनी आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवलं खरं पण नंतर दोन्ही बहिणींमध्ये अबोला आला.  वडिलांचं छत्र अचानक डोक्यावरून…

Read More