Headlines

Owaisi On The Kerala Story: “आपलं नशीब आहे की आपले पंतप्रधान…”; ओवेसींचा मोदींना टोला

Asaduddin Owaisi On The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरुन (The Kerala Story) देशभरामध्ये दोन गट पडलेले असतानाच एआयएमआयएम (AIMIM) चे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसींनी (Asaduddin Owaisi) या चित्रपटासंदर्भात पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ओवेसींनी पत्रकारांशी बोलताना या चित्रपटाचा प्रचार खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचा उल्लेख करत त्यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. तसेच चित्रपटांची निर्मिती…

Read More

MIM will contest Gujarat assembly elections MP Imtiaz Jalil msr 87

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभांचा कार्यकाळ येणाऱ्या सहा महिन्यांच्या आत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून नुकताच हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. तर गुजरातच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आता निवडणूक आयोग गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करणार याकडे आहे. भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या गुजरातमधील निवडणुकीच्या…

Read More

Asaduddin Owaisi | हिजाब वादावरुन असुद्दीन ओवैसी यांचं विधान, म्हणाले…

मुंबई : देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये हिजाबवरुन (Hijab) वाद पेटला आहे. या मुद्द्यावरुन अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. दरम्यान आता या मुद्द्यावरुन एमआयएमचे (Aimim) सर्वेसर्वा आणि खासदार असुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एका दिवशी हिजाबी पंतप्रधान होईल, असं विधान ओवैसी यांनी केलं आहे. याबाबतचा व्हीडिओ ओवैसींनी ट्विट केला आहे. (1…

Read More