Headlines

मुलगा जेलमध्ये होता तेव्हा..; Aryan Khan Arrest प्रकरणात आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी (Shah Rukh Khan) गौरी खाननं (Gauri Khan) नुकतीच दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या शोमध्ये 17 वर्षांनंतर हजेरी लावली होती. यावेळी गौरीसोबत तिच्या मैत्रिणी भावना पांडे आणि महीप कपूर यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी गौरी पहिल्यांदा मुलगा आर्यन खानच्या अटकेवर…

Read More