Headlines

arvind sawant criticized cm eknath shinde on thane shinde thackeray group fight spb 94

[ad_1] सोमवारी रात्री ठाण्यातील वागळे इस्टेट किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी ठाकरे गटातील दोन कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याचे समोर आले. याठिकाणी ठाकरे गटाचे नेते राजन विचारेदेखील उपस्थित होते. त्यांच्यावरही पाण्याची बॉटल फेकण्यात आली होती. दरम्यान, या वादावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

gajanan kirtikar joins shinde group arvind sawant slams

[ad_1] खासदार गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात असलं, तरी यामुळे पक्षाचं काहीही नुकसान झालं नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे एक खासदार संजय राऊत यांनी किर्तीकरांवर टीकास्र सोडलेलं असताना दुसरे खासदार अरविंद सावंत यांनी किर्तीकरांवर…

Read More

“महाराष्ट्रासाठी घोषणा होत आहेत म्हणजे…” अरविंद सावंतांनी वर्तवलं भाकित; म्हणाले, “आता राज्याला…”Arvind Sawant predicted Maharashtra Assembly election after 2 lakh crore projects alloted to maharashtra by Modi government

[ad_1] केंद्र सरकारने महाराष्ट्रात दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केल्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या घोषणेनंतर ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले. त्याबाबत घोषणा करताच गुजरातची निवडणूक लागली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातदेखील प्रकल्पांबाबत घोषणा होत आहेत. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक लागेल”…

Read More

क्रिकेटचे उदाहरण देत शिंदे म्हणाले ‘खेळलो आणि जिंकलो,’ आता अरविंद सावंताची जोरदार फटकेबाजी, म्हणाले “तुम्ही मैदान सोडून…” | arvind sawant criticize eknath shinde for giving india vs pakistan match

[ad_1] भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (२४ ऑक्टोबर) पाकिस्तानला पराभूत केले. या सामन्यात विराट कोहलीने दिमाखदार खेळी करत विजय खेचून आणला. याच सामन्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला. तीन महिन्यांपूर्वी आम्ही असेच खेळलो आणि जिंकलो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या याच विधानाचा उद्धव टाकरे गटातील नेते अरविंद सावंत यांनी समाचार घेतला…

Read More

“लाज वाटत नाही का?” उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यावर टीका करणाऱ्यांवर अरविंद सावंत संतापले, म्हणाले “घरातून…” | arvind sawant criticizes eknath shinde group and bjp over criticized uddhav thackeray aurangabad visit

[ad_1] परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन यासारखी पिके हातातून गेली आहेत. असे असतानाच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची मदत करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसीनीची पाहणी केली. उद्धव ठाकरे यांच्या याच दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. प्रसिद्धीसाठी उद्धव ठाकरे…

Read More

shivsena uddhav thackeray group mp arvind sawant slams eknath shinde government

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना खालची पातळी गाठली गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यावरून पुन्हा एकमेकांवर आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असताना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर, अर्थात एकनाथ शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होत असल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली…

Read More

shivsena mp arvind sawant slams devendra fadnavis bjp on pune rain

[ad_1] राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलकं बाहुलं तर उपमुख्यमंत्र्यांना अलिबाबा म्हणत खोचक शब्दांत टीका करणारे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडलं आहे. यावेळी अरविंद सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसासंदर्भात केलेल्या एका विधानावर प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, “मुंबईतल्या खड्ड्यांमध्ये नाचणारी नाची आता कुठे आहेत? ती नाची मी शोधतोय”, असं म्हणत त्यांनी…

Read More

Uddhav Thackeray group MP Arvind Sawant criticized Eknath Shinde and Devendra fadanvis in navi mumbai “राज्याचे मुख्यमंत्री बोलकं बाहुलं तर फडणवीस…” अरविंद सावंतांची टोलेबाजी, म्हणाले, “४० बंडखोर तर…”

[ad_1] नवी मुंबईत आज ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनात खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. “राज्याचे मुख्यमंत्री बोलकं बाहुलं, बटणं दाबलं की सुरू होतं” अशी मिश्किल टीप्पणी सावंत यांनी केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘अलीबाबा’ असून बाकीचे ४० चोर असल्याचं सांगत सावंत यांनी…

Read More

thackeray group leader Arvind Sawant criticized Home minister Amit Shah and CM eknath Shinde on police cases “जो तडीपार होईल तो उद्या मंत्री होईल” अरविंद सावंत यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा, पोलीस प्रशासनाकडे मागणी करत म्हणाले, “आधी मुख्यमंत्र्यांना…”

[ad_1] नवी मुंबईत पोलीस प्रशासनाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी भाजपा नेत्यांवर घणाघाती टीका केली. “देशाचे गृहमंत्री तडीपार होते, जो तडीपार होईल तो उद्या मंत्री होईल एवढं लक्षात ठेवा”, असं वक्तव्य करत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सीबीआयचे खटले दाखल आहेत. त्यामुळे पहिले मुख्यमंत्र्यांना…

Read More

Shiv Sena leader Arvind Sawants reaction on Raj Thackerays letter to BJP regarding Andheri by election msr 87

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाय, राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. शिंदे गट-भाजपाकडून मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असे असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला…

Read More