Headlines

रणजीमध्ये पुन्हा तळपली Arjun Tendulkar ची बॅट; 8 व्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरत केली कमाल

Arjun Tendulkar: देशांतर्गत रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) सामने सुरु झाले आहेत. 17 जानेवारीपासून या टूर्नामेंटमध्ये गोवा विरूद्ध सर्विसेज (Goa vs Services) यांच्यात सामना सुरु झाला आहे. सर्विसेजचा कर्णधार रजत पालीवाल याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला नाही. या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) मोलाची…

Read More

GT vs MI | मुंबईचा गुजरातवर 5 धावांनी सनसनाटी विजय

मुंबई : शेवटच्या बॉलपर्यंत गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरात टायटन्सवर (Gujrat Titans) 5 धावांनी थरारक विजय मिळवला आहे. मुंबईने गुजरातला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी शानदार कमबॅक केलं. डॅनियल सॅम्स मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. (gt vs mi ipl 2022 mumbai indians sensetional win by 5 runs against gujarat titans…

Read More

IPL 2022 | अर्जुनच्या डेब्यूसाठी ‘तारीख पे तारीख’, नेटीझन्सचा संताप

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं. त्यानंतर या 15 व्या मोसमातील मेगा ऑक्शनमध्ये फ्रँचायजीने 30 लाख रुपये मोजून अर्जुनला पुन्हा आपल्याकडे घेतलं. मुंबईला 15 व्या मोसमातील 9 सामन्यांपैकी 8 सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. तर…

Read More

GT vs MI | इशान-रोहितची शानदार खेळी, डेव्हिडचा धमाका, गुजरातला विजयासाठी 178 रन्सचं आव्हान

मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 177 धावा केल्या. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. कॅप्टन रोहित शर्माने 43 धावा जोडल्या. तर अखेरच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करत टीम डेव्हिडने महत्तवपूर्ण 44 धावा कुटल्या. डेव्हिडने केलेल्या या…

Read More

IPL 2022, RR vs MI | जोस बटलरचा तडाखा, मुंबईला विजयासाठी 159 धावांचं आव्हान

नवी मुंबई : राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 158 धावा केल्या. राजस्थानकडून जॉस बटलरने 67 धावांची वादळी खेळी केली. रवीचंद्रन अश्विनने 21 रन्स केल्या. तर देवदत्त पडीक्कल, कॅप्टन संजू सॅमसन आणि डेरल मिचेल या तिघांनी अनुक्रमे 15, 16 आणि 17…

Read More

‘पलटण’ सचिनला बर्थडे गिफ्ट देणार? अर्जुन आयपीएल डेब्यू करणार?

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 37 वा सामना लखनऊ (LSG) विरुद्ध मुंबई (MI) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सामना मुंबईचं होमग्राउंड वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात येणार आहे. दुसऱ्या बाजूला आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस (Sachin Tendulkar Birthday) आहे. या निमित्ताने मुंबईला सचिनला वाढदिवसाचं डबल गिफ्ट देण्याची संधी आहे. (lsg vs…

Read More