Headlines

दानवे लोकसभा लढविण्यावर ठाम!

[ad_1] लक्ष्मण राऊत, लोकसत्ता जालना : जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीत भेटीगाठी झाल्या. यापूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात अनेकदा एकमेकांविरुद्ध जाहीर आक्रमक भूमिका घेणाऱ्या या दोन्ही नेत्यांचे मनोमीलन झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्यानंतर खोतकर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश घेतला; परंतु या प्रवेशाची घोषणा करतानाच जालना येथे…

Read More