Arjun Kapoor सोबत लग्न कधी करणार? पाहा Malaika Arora काय दिले उत्तर

मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर (malaika arora and arjun kapoor) हे बॉलीवूडमध्ये सध्या चर्चेत असलेलं कपल आहे. बॉलिवूडचे अनेक कपल्स विवाहबंधनात अडकले आहेत. पण हे जोडपं कधी लग्न करताय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बी-टाऊन लव्ह बर्ड्सची धमाकेदार केमिस्ट्री पाहून चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की मलायका आणि अर्जुन कायमचे एकमेकांचे हात कधी…

Read More