एप्रिलमध्ये या राशींचे नशीब फळफळणार! ज्योतिष तज्ज्ञांकडून जाणून घ्या तुमचं राशिफळ
[ad_1] मुंबई: एप्रिल 2022 चा महिना 4 राशीच्या लोकांसाठी आनंदाचा तर काहींसाठी अडचणींचा ठरणार आहे. पैसा आणि प्रगती करण्यासोबतच त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची अनेकांना संधीही मिळेल. ज्योतिष चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया, एप्रिल महिना तुमच्यासाठी कसा असेल. मेष (Aries): या महिन्यात कुटुंबासोबत सहलीला जाता येईल. भरपूर धमाल करायला मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. धर्मिक कार्यात…