Appraisal ची आशा असतानाच ‘या’ मोठ्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना दाखवला ठेंगा; 4000 जणांच्या नोकरीवर गदा

नवी दिल्ली : सध्याचा काळ हा नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्षभर साचेबद्ध कामांबद्दल, नोकरीबद्दल आणि कंपनीबद्दल रडणारे तुम्हीआम्ही सगळेच या महिन्यात मात्र अतिशय आशावादी आहोत. निमित्त आहे ते म्हणजे सध्याचा पगारवाढीचा काळ. वार्षिक पगारवाढीच्या याच दिवसांमध्ये अर्थात अप्रायझलच्या दिवसांमध्ये एका बड्या कंपनीनं मात्र तिथं काम करणाऱ्यांना मोठा धस्का दिला आहे. (Job Appraisal news) कारण…

Read More