फेसबुकच्या नादात अभिनेत्रीला फटका; पॉर्नफिल्म शेअर होताच…
[ad_1] मुंबई : गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. सोशल मीडियानं जग जवळ आणलं, तरीही याचे तोटेही दिसून आले. काही नावाजलेल्या मंडळींना याचा सर्वाधिक फटका बसल्याचं दिसून आलं. (Social media) यातलंच एक नाव होतं, अभिनेत्री अपर्णा दीक्षित हिचं. अपर्णानं आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराला वाटा फोडत कोणा एका व्यक्तीनं सेक्शुअल…