Headlines

Allu Arjun सोबत काम करण्यासाठी Anushka Sharma चा नकार, कारण…

मुंबई : शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’मधून पदार्पण करणारी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव बनली आहे. मोठ्या ब्रेकनंतर अनुष्का पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. पुनरागमनामुळे, अनुष्काशी संबंधित अनेक किस्से सध्या चर्चेत आहेत. सध्या पुष्पाची भूमिका साकारणारा अभिनेता अल्लू अर्जुन चांगलाच चर्चेत आहे, बॉलीवूडपासून साऊथपर्यंतची प्रत्येक सुंदरी अल्लूसोबत…

Read More