Headlines

सोनमच्या प्रेग्नेंसीवर अर्जुन कपूरची उडवली खिल्ली, शरमेनं खजील अभिनेता

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनम कपूर (Sonam Kapoor) आपल्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. सोनमने काही दिवसांपूर्वी पती आनंद अहूजा (Anand Ahuja) सोबत आपल्या गरोदरपणाची बातमी शेअर केली. याकरता सोनमने हॉट फोटो पोस्ट केला आहे. बुधवारी सोनम कपूर पती आनंद अहुजाच्या स्टोर लाँचच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी सोनमचा चुलत भाऊ अर्जुन कपूर (Arjun Kapoor) देखील या…

Read More