Headlines

अंबानींच्या मुलाची कृशा शाहसोबत कशी झाली भेट? पाहा फिल्मी लव्ह-स्टोरी

मुंबई : बिझनेसमन अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानीचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे. 20 फेब्रुवारी रोजी त्याने कृशा शाहसोबत लग्न गाठ बांधली आहे. दोघांनी विवाहगाठ बांधल्यानंतर त्याची प्रेमकहाणी कशी सुरु झाली याबाबत जाणून घेण्यात अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. दोघांची ओळख त्यांच्या कुटुंबियांमुळेच झाली आहे. त्यांनंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले….

Read More