अंकिता लोखंडेचा चित्रपट प्रदर्शित होताच सासूची प्रतिक्रिया, म्हणाली ‘आमची…’

Ankita Lokhande Mother In Law Reaction : ‘पवित्र रिश्ता’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अंकिता लोखंडेला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी अंकिता बिग बॉस हिंदीच्या 17 व्या पर्वात झळकली. यानंतर अंकिता लोखंडे ही सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अंकिता ही वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. नुकतंच या चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित…

Read More

अंकिता लोखंडेचा पतिसमोर दुसऱ्या व्यक्तीसोबत कोजी डान्स, VIDEO पाहताच नेटकऱ्यांना आली सासुबाईंची आठवण

Ankita Lokhande Cozy Dance With Naved : ‘बिग बॉस 17’ संपल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी सेलिब्रेशन सुरु झालं. तिच्या या सेलिब्रेशनमध्ये तिच्या जवळचे मित्र सहभागी झाले होते. यावेळी, बिग बॉस 17 मधील स्पर्धक नावेद सोलनं देखील या पार्टीत हजेरी लावली होती. आता या सगळ्यात अंकिता आणि नावेदचे पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यानंतर…

Read More

Bigg Boss 17 Grand Finale: विजेता होणार लखपती, किती पैसे मिळणार?

Bigg Boss 17 Grand Finale : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय कार्यक्रम म्हणून बिग बॉस कडे पाहिले जाते. बिग बॉस हा कार्यक्रम कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. बिग बॉस या कार्यक्रमाच्या हिंदी पर्वाला 2006 मध्ये सुरुवात झाली. सध्या बिग बॉस हिंदीचे 17 वे पर्व सुरु आहे. बिग बॉसच्या 17 व्या पर्वाचा अंतिम सोहळा आज…

Read More

विकीचा इन्फ्लुएन्सरसोबत फोटो पाहताचा अंकिताचे चाहते संतप्त म्हणाले, ‘तिला ज्याची भीती…’

Vicky Jain trolled : ‘बिग बॉस 17’ मधून बाहेर आल्यानंतर विकी जैन त्याच्या पार्टीमुळे चर्चेत आहे. तर अंकिता मात्र, ‘बिग बॉस’च्या घरात आहे. तर पत्नी बिग बॉसच्या घरात असताना विकी जैन एकटा काही मैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसला. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याच्या पार्टीत ईशा, नसा सईस खान आणि आयशा…

Read More

‘माझ्या सोन्यासारख्या भावाला…’, सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसानिमित्त बहिणीची खास पोस्ट

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे निधन होऊन चार वर्षे उलटली आहेत. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. सुशांत सिंहच्या मृत्यूला इतका काळ उलटला असला तरी अद्याप त्याचे कुटुंबिय या धक्क्यातून सावरलेले नाही. आज सुशांतच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहिण श्वेता सिंह किर्तीने एक खास फोटो पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे तिने सुशांतला…

Read More

‘खर्च उचलावा लागतो म्हणजे काय…’, अंकिता लोखंडेच्या सासूवर रश्मी देसाईचा संताप, म्हणाली ‘ती रस्त्यावर…’

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉसला ओळखले जाते. सध्या बिग बॉस हिंदीचे 17 वे पर्व सुरु आहे. या पर्वात सहभागी झालेले अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिताच्या सासू रंजना जैन यांनी तिच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. “विकी-अंकिताच्या लग्नाला आपला पाठिंबा नव्हता. आम्हाला अंकिताचा खर्च उचलावा लागतो”, असे…

Read More

सुशांत सिंह राजपूतचे Kissing Scenes पाहून मी खूप रडले होते! अंकिता लोखंडेचा खुलासा

Ankita Lokhande On Sushant Singh Onscreen Romance: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने 14 जून 2020 रोजी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा मृत्यूच्या 3 वर्षानंतरही सुरु आहे. सुशांत सिंग बॉलीवूडच्या नेपोटिझ्मचा बळी पडल्याच्या चर्चाही सोशल मीडियात रंगत असतात. या सर्वात सुशांत आणि एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांच्या नात्याबद्दलच्या अनेक बातम्या…

Read More

बिग बॉस 17 च्या घराबाहेर येताच अंकिता-विकीचं नातं तुटेल का? या 6 गोष्टी देतात संकेत

अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे बिग बॉस 17 चे अतिशय स्ट्राँग स्पर्धक मानले जातात. मात्र, दोघांमधील वाद आणि मारामारी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, शोच्या आताच्या भागात जे घडलं ते सेलिब्रिटींचेही लक्ष वेधून घेणार आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये विकी जैन अंकिता लोखंडेवर हात उचलताना दिसला होता. यानंतर लोक त्यांच्या लग्नाबद्दल आणि बिग बॉस…

Read More

Bigg Boss 17 : नॅशनल टीव्हीवर विकी जैननं अंकितावर उचलला हात? स्पर्धकही शॉक

Ankita Lokhande-Vicky Jain : सध्या सगळीकडे ‘बिग बॉस 17’ ची चर्चा सुरु आहे. त्यातही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन आहे. त्या दोघांचं नातं हे टॉक ऑफ द टाऊन आहे असं म्हणता येईल. कारण त्या दोघांमध्ये बिग बॉसमध्ये आल्यापासून सतत भांडण किंवा वाद होत आहेत. काही दिवसांपूर्वी तर अंकितानं विकीकडे थेट घटस्फोट मागितला….

Read More

‘तू माझा वापर केलास’; बिग बॉसमध्ये अंकिता लोखंडेचं पती विकीसोबत कडक्याचं भांडण

Ankita Lokhande Vicky Jain: ‘बिग बॉस 17’ सध्या चांगलंच चर्चेत आहे. रोज काही ना काही वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी शोमध्ये छोट्या पडद्यावरील सगळ्यांची लाडकी अभिनेत्री अंकिता लोखंडे ही पती विकी जैनसोबत दिसली. या शोमध्ये येण्याआधी त्यांच्यातील एक मजेशीर बाजूच प्रेक्षकांनी पाहिली होती. तर शोमध्ये आल्यानंतर त्या दोघांमध्ये अनेक वाद सुरु झाले. त्यांच्यात अनेकदा भांडण झाल्याचं…

Read More