Headlines

माझे न्यूड फोटो मागितले आणि…; अभिनेत्याकडून कास्टिंग काऊचचा धक्कादायक खुलासा

मुंबई : Casting couch हा काही नवीन शब्द नाही. गेल्या काही वर्षांपासून कलाजगतामध्ये घडलेल्या असंख्य कास्टिंग काऊचच्या घटना वाऱ्यासारख्या व्हायरल झाल्या. काही घटनांबाबत ऐकल्यानंतर ऐकणाऱ्यांना हादराच बसला. जर, तुम्हाला वाटत असेल की फक्त मुली किंवा अभिनेत्रीच कास्टींग काऊचचा शिकार होतात, तर तसं नाहीये. कारण, एका अभिनेत्यानं नुकताच त्याच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रसंगाचा उलगडा करत कला जगताला…

Read More