Headlines

Alia Vs Ranbir ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘हार्ट ऑफ स्टोन’ एकाच दिवशी झळकणार पडद्यावर

Alia Bhatt and Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि त्याची पत्नी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल पैकी एक आहेत. (Popular Celebrity Couple) आलिया आणि रणबीरनं सगळ्यात शेवटी ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटात काम केले. नुकतंच आलियानं तिच्या मुलीला (Raha Kapoor) जन्म दिला. लवकरच आलिया आणि रणबीर मोठ्या पडद्यावर…

Read More