Headlines

कार अपघातात दिग्गज क्रिकेटपटूनं गमावला जीव, क्रिकेट विश्वावर शोककळा

मुंबई : शेन वॉर्ननंतर जगात आपल्या आगळ्या वेगळ्या कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला दिग्गज माजी क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. वॉर्ननंतर आणखी एक दिग्गज खेळाडू गमावल्याची भावना आहे. क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री कार अपघात झाला. या कार अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. क्वीन्सलँडच्या टाऊन्सविले इथे ४६ वर्षीय…

Read More