Headlines

भज्जी-सायमंड्स इतिहासातील सर्वात मोठा वाद, जाणून घ्या काय प्रकरण

मुंबई : क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे. माजी ऑस्ट्रेलिया क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. 1998 ते 2009 साठी ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याचं देशासाठी मोठं योगदान होतं. सायमंड्स आपल्या करिअर आणि खेळासोबत काही वादांमुळेही चर्चेत आला. हरभजन सिंगसोबत सर्वात मोठा वाद झाला होता. हा वाद क्रीडा विश्वातील…

Read More

IPL मुळे Andrew Symonds चं खास मित्राशी भांडण, पैशांमुळे नात्यात दुरावा

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू Andrew Symonds यांचा कार अपघातात मृत्यू झाला. जगातील महान ऑलराउंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. सायमंड्स जेवढा आपल्या खेळाच्या कौशल्यासाठी ओळखला जायचा तेवढाच तो विवादांमुळेही चर्चेत राहिला आहे. त्याने नुकताच आयपीएलवरून मोठा दावा केला होता. सायमंड्स आणि मायकल क्लार्कमध्ये आयपीएलमुळे भांडण झाल्याचं त्याने यामध्ये सांगितलं होतं. खास मित्र आयपीएलमुळे भांडले…

Read More

कार अपघातात दिग्गज क्रिकेटपटूनं गमावला जीव, क्रिकेट विश्वावर शोककळा

मुंबई : शेन वॉर्ननंतर जगात आपल्या आगळ्या वेगळ्या कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला दिग्गज माजी क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. वॉर्ननंतर आणखी एक दिग्गज खेळाडू गमावल्याची भावना आहे. क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री कार अपघात झाला. या कार अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. क्वीन्सलँडच्या टाऊन्सविले इथे ४६ वर्षीय…

Read More