Headlines

अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूचे गूढ वाढले, बहिणीचा धक्कादायक सवाल

मुंबई : ऑस्ट्रेलियचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा याचा शनिवारी कार अपघाती मृत्यू झाला. या घटनेने क्रिकेट जगतात मोठी खळबळ माजली होती. मात्र आता खरंच सायमंड्सचा अपघाती मृत्यू झालाय की, त्यामागे कोणत कटकारस्थान आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या त्याच्या मृत्यूबाबत अनेक दावे केले जातायत. मात्र पोलिस तपासात खर कारण समोर येणार आहे. अँड्र्यू सायमंड्सचा…

Read More

भारतीय उद्योजकाने सांगितली Andrew Symonds बाबत खास गोष्ट

मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेने क्रिक्रेट वर्तुळात शोककळा पसरलीय. तर अनेक दिग्गज क्रिकेटपटू सोशल मीडियावर ट्विट करून अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली वाहत आहे. त्यात आता भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी ट्विट करत अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली वाहिलीय.अदानी यांनी वर्ल्ड कप दरम्यानच्या सायमंड्सच्या तुफान खेळीची आठवण सांगितली. भारतीय उद्योगपती…

Read More

सर्वांनाच बसला धक्का, जेव्हा Andrew Symonds ने ‘या’ अभिनेत्रीला केलं प्रपोज, पण…

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला. अँड्र्यूच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजण त्याच्या आठवणींना उजाळा देतायत. तो आता आपल्यात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का अँड्र्यू सायमंड्सने भारतातील एका अभिनेत्रीला प्रपोज केलं होतं. 2011 मध्ये बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये…

Read More

भज्जी-सायमंड्स इतिहासातील सर्वात मोठा वाद, जाणून घ्या काय प्रकरण

मुंबई : क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे. माजी ऑस्ट्रेलिया क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. 1998 ते 2009 साठी ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याचं देशासाठी मोठं योगदान होतं. सायमंड्स आपल्या करिअर आणि खेळासोबत काही वादांमुळेही चर्चेत आला. हरभजन सिंगसोबत सर्वात मोठा वाद झाला होता. हा वाद क्रीडा विश्वातील…

Read More

IPL मुळे Andrew Symonds चं खास मित्राशी भांडण, पैशांमुळे नात्यात दुरावा

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू Andrew Symonds यांचा कार अपघातात मृत्यू झाला. जगातील महान ऑलराउंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. सायमंड्स जेवढा आपल्या खेळाच्या कौशल्यासाठी ओळखला जायचा तेवढाच तो विवादांमुळेही चर्चेत राहिला आहे. त्याने नुकताच आयपीएलवरून मोठा दावा केला होता. सायमंड्स आणि मायकल क्लार्कमध्ये आयपीएलमुळे भांडण झाल्याचं त्याने यामध्ये सांगितलं होतं. खास मित्र आयपीएलमुळे भांडले…

Read More