Headlines

आलिया आणि रणबीरच्या लग्नावर नितू कपूर यांची प्रतिक्रिया…, व्हिडीओ व्हायरल

[ad_1] मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जेव्हा त्यांनी प्रेमाची कबुली दिली, त्यानंतर आलिया आणि रणबीर लग्न कधी करणार?  असा प्रश्न वारंवार विचारण्यात आला. पण अद्यापही आलिया, रणबीर आणि दोघांच्या कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पण आता रणबीर आणि आलिया लवकरचं लग्न करणार असल्याची चर्चा…

Read More