दोन्ही किडनी निकामी, उपचारासाठीही पैसे नाहीत; अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक
[ad_1] मुंबई : ‘मेरे साई’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री अनाया सोनीविषयी चिंताजनक बातमी समोर आली आहे. शूटिंग करत असताना अनायाची अचानक प्रकृती खालावली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अनायाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना तिच्या प्रकृतिविषयी अपडेट देण्यात येत आहे. अनायाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करत…